అర్థం : एखाद्या प्रकारचे कार्य किंवा व्यवहार आरंभ करणे.
ఉదాహరణ :
तो भावाभावांत भांडण लावतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्रकार का कार्य या व्यवहार आरंभ करना।
वह भाई-भाई में झगड़ा लगाता है।అర్థం : एखाद्या ठिकाणी वाहन थांबवणे.
ఉదాహరణ :
वाहन चालकाने गाडी मैदानात लावली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे विशिष्ट कार्य नेमून देणे.
ఉదాహరణ :
त्याने शेतात चार माणसे कामाला ठेवली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कार्य में संलग्न करना।
एक एकड़ खेत की फसल काटने के लिए किसान ने पाँच आदमियों को लगाया।అర్థం : रोप इत्यादींचे रोपण करणे.
ఉదాహరణ :
माळ्याने बागेत गुलाबांची कलमे लावली.
పర్యాయపదాలు : रोपण करणे, लागवड करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शिजवण्यासाठी विस्तवावर ठेवणे.
ఉదాహరణ :
आईने कूकर लावला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : यंत्र इत्यादी सुरू करणे.
ఉదాహరణ :
त्याने पंखा लावला.
పర్యాయపదాలు : चालवणे, चालू करणे, सुरू करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गति में लाना या गतिशील करना।
उसने बंद पड़े यंत्र को चलाया।అర్థం : योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे.
ఉదాహరణ :
आधी तंबोरा नीट लाव.
పర్యాయపదాలు : जुळवणे
అర్థం : एखादे द्रावण एखाद्या वस्तूवर बसेल अशाप्रकारे लावणे.
ఉదాహరణ :
दिवाळीत घराला रंग लावतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कोई घोल किसी वस्तु पर इस प्रकार लगाना कि वह उस पर बैठ या जम जाए।
दिवाली के समय घर को रंगों आदि से पोतते हैं।అర్థం : एखाद्यावर काहीतरी लावणे.
ఉదాహరణ :
पंचांनी त्या व्यक्तीवर दंड लावला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी वस्तू लावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
दूरध्वनी लावण्यात जास्त वेळ लागणार नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of installing something (as equipment).
The telephone installation took only a few minutes.