సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्याचा होणारा फायदा.
ఉదాహరణ : मन लावून अभ्यास करण्यातच विद्यार्थ्याचे हित आहे
పర్యాయపదాలు : कल्याण, फायदा, हित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी के द्वारा या अन्य किसी प्रकार से होने वाली किसी की भलाई।
Something that aids or promotes well-being.
అర్థం : मिळणे किंवा हाती येणे.
ఉదాహరణ : या कामात प्राप्ती काहीच नाही
పర్యాయపదాలు : प्राप्ती
प्राप्त होने, हाथ में आने या मिलने की क्रिया या भाव।
The act of receiving.
అర్థం : व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत.
ఉదాహరణ : कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला
పర్యాయపదాలు : नफा, फायदा, बरकत
व्यापार, काम आदि में होने वाला मुनाफ़ा।
The advantageous quality of being beneficial.
ఆప్ స్థాపించండి