పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి लाटणे అనే పదం యొక్క అర్థం.

लाटणे   क्रियापद

౧. क्रियापद / क्रियावाचक

అర్థం : दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.

ఉదాహరణ : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.

పర్యాయపదాలు : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, बळकावणे, हडपणे


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

Take unlawfully.

bag, pocket
౨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

అర్థం : पोळपाटावर लाटी ठेवून त्याला लाटण्याच्या साहाय्याने फिरवीत विवक्षित आकार देणे.

ఉదాహరణ : आज सकाळपासून आम्ही पन्नास पापड लाटले.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

रोटी, पूरी आदि बनाने के लिए चकले पर लोई रखकर बेलन से पतला करना।

सीमा बहुत जल्दी-जल्दी बेलती है।
बेलना, रोलना

Flatten or spread with a roller.

Roll out the paper.
roll, roll out
౩. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

అర్థం : हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.

ఉదాహరణ : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.

పర్యాయపదాలు : ढापणे, बळकावणे, लांबवणे

लाटणे   नाम

౧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : पोळी इत्यादी लाटण्याच्या उपयोगाचे दंडगोलाकार साधन.

ఉదాహరణ : भाकर करायला लाटणे लागत नाही

పర్యాయపదాలు : लाटणी


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

काठ, पीतल आदि का वह उपकरण जिससे रोटी, पूरी आदि बेली जाती है।

माँ बेलन से रोटी बेल रही है।
बेलन, बेलना

Utensil consisting of a cylinder (usually of wood) with a handle at each end. Used to roll out dough.

rolling pin
౨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : गोल व लांब असलेले लाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.

ఉదాహరణ : मुले लाटण्याशी खेळत होती.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

कोई गोल और लंबा लुढ़कने वाला पदार्थ।

बच्चे बेलन से खेल रहे हैं।
बेलन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।