అర్థం : शौच, मूत्रविसर्जन इत्यादी क्रियेची इच्छा होणे.
ఉదాహరణ :
त्याला जोरात लागली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अंगवळणी पडणे.
ఉదాహరణ :
त्याला विड्या ओढायचे व्यसन लागले.
పర్యాయపదాలు : जडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या ठिकाणी येऊन थांबणे.
ఉదాహరణ :
नाव किनार्याला लागली.
गाडी फलाटाला लागली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.
ఉదాహరణ :
शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.
పర్యాయపదాలు : चढणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
ఉదాహరణ :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
పర్యాయపదాలు : श्रीगणेशा होणे, सुरवात होणे, सुरू होणे
అర్థం : एखाद्या वस्तूचा दुसर्या एखाद्या वस्तूला स्पर्श होणे.
ఉదాహరణ :
चालता चालता माझा हात विजेच्या खांब्याला लागला.
పర్యాయపదాలు : स्पर्श होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.
ఉదాహరణ :
आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.
పర్యాయపదాలు : आवश्यकता असणे, गरज असणे, जरूरी असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।
हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।అర్థం : भाग पडणे.
ఉదాహరణ :
पुस्तक हरवल्यास दंड भरावा लागतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पार पाडण्यासाठी सोपवणे.
ఉదాహరణ :
तुला त्यांना भेटवण्याचे काम माझ्याकडे लागले
అర్థం : शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे.
ఉదాహరణ :
आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.
పర్యాయపదాలు : तटणे, शिवणे, स्पर्श करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु से अपना कोई अंग सटाना या लगाना।
श्याम प्रतिदिन अपने माता-पिता के चरण छूता है।Make physical contact with, come in contact with.
Touch the stone for good luck.అర్థం : जाणीव होणे.
ఉదాహరణ :
मला कडाडून भूक लागली
అర్థం : प्रारंभ होऊन सुरू असणे.
ఉదాహరణ :
पाडव्याला नवे वर्ष लागते.
అర్థం : प्राप्त होणे, मिळणे.
ఉదాహరణ :
खणताना आठ फुटावर पाणी लागले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नाते वा संबंध असणे.
ఉదాహరణ :
ती तुझी कोण लागते?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीचा वाईट परिणाम होणे.
ఉదాహరణ :
भर दुपारी वणवण केल्याने त्याला ऊन लागले
పర్యాయపదాలు : बाधणे
అర్థం : पूर्णपणे आणि योग्य रीतीने मिसळले जाणे.
ఉదాహరణ :
चिवड्यात मीठ व्यवस्थित लागले
అర్థం : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
ఉదాహరణ :
तंबोरा कसा छान लागला
పర్యాయపదాలు : जुळणे
అర్థం : मुख्य विधी, संस्कार होणे.
ఉదాహరణ :
बारा वाजता लग्न लागले
అర్థం : मग्न, गुंतलेला असणे.
ఉదాహరణ :
वातावरण शांत असले की अभ्यासात मन लागते
అర్థం : एखादे वाहन किंवा व्यक्तीचे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचण्यासाठी वेळ खर्च होणे.
ఉదాహరణ :
मला घरी पोहचायला एक तास लागेल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वाहन या व्यक्ति के एक स्थान से दूसरे तक पहुँचने के लिए समय का व्यतीत होना।
मुझे घर पहुँचने में एक घंटा लगेगा।