అర్థం : शिशू असण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
आज त्याला लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाल्यासारखे वाटले.
పర్యాయపదాలు : बालपण, बालपणा, बाल्य, बाल्यावस्था, शैशव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शिशु होने की अवस्था।
हमें अपना बचपन याद कहाँ रहता है।