అర్థం : दर्जाप्रमाणे खाजगी किंवा सरकारी तैनात.
ఉదాహరణ :
मंत्री कुठेही गेले तरी सरकारी इतमाम बरोबर असतो.
పర్యాయపదాలు : इतमाम
అర్థం : अनावश्यक किंवा केवळ डौल दिसण्यासाठी बाळगलेल्या वस्तू इत्यादी.
ఉదాహరణ :
आत्या तिचा सगळा लवाजमा घेऊन येत आहे.
పర్యాయపదాలు : लवाजिमा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अनावश्यक तथा दिखाने के उद्देश्य से रखा सामान।
बड़ी बुआ अपने तामझाम के साथ पधार रही हैं।అర్థం : एखाद्या श्रीमंत, राजा इत्यादींच्यासोबत असणारे किंवा त्यांच्या पदरी असलेले वा मागेपुढे करणारे लोक.
ఉదాహరణ :
नवाबाची श्रीमंती जाताच त्याचा लवाजमापण त्याला सोडून गेला.
పర్యాయపదాలు : लवाजिमा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी रईस, राजा आदि के साथ रहने या आगे-पीछे चलने वाले लोग।
नवाब की रईसी जाते ही परिवार भी छोड़कर चले गए।