అర్థం : सगळ्यांशी भांडण करण्याचा स्वभाव असलेली आणि तावातावाने भांडणारी स्त्री.
ఉదాహరణ :
त्या कैदाशीणीशी भांडणे खूपच कठिण आहे.
పర్యాయపదాలు : उग्रा, कर्कशा, कलसिरी, कलहारी, कलहिनी, कैदाशीण, चंडिका, चंडी, चण्डिका, चण्डी, झगड़ालू, भांडखोर बाई
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कर्कश स्वभाव की स्त्री या वह स्त्री जो झगड़ा करती रहती हो।
कैसे भी करके मैंने एक कर्कशा स्त्री से अपना पीछा छुड़ाया।