అర్థం : एखाद्या गोष्टीची भिजून मऊ झालेल्याने होणारा गोळा.
ఉదాహరణ :
कागद बनवण्यासाठी बांबू इत्यादीचा लगदा वापरतात
పర్యాయపదాలు : लादा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कागदाला ओले करून केलेली वस्तू.
ఉదాహరణ :
आई लगद्याने टोपल्या बनवते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कूटा और सड़ाया हुआ काग़ज़ जिससे अनेक वस्तुएँ बनती हैं।
माँ कुट्टी से बहुत सुन्दर टोकरियाँ बनाती है।A substance made from paper pulp that can be molded when wet and painted when dry.
paper-mache, papier-mache