అర్థం : लंगडत चालण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
त्याचे लंगडणे पाहून आईला खूप दुःख होत होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक पाय अधू असल्याने दुसऱ्या पायावर जोर देऊन चालणे.
ఉదాహరణ :
पाय मुरगळल्याने मोहन लंगडतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :