అర్థం : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
ఉదాహరణ :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याच्या प्राबल्याने अंगावर काटा उभा राहतो असा आनंद किंवा भय.
ఉదాహరణ :
ह्या चित्रपटाची गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Something that causes you to experience a sudden intense feeling or sensation.
The thrills of space travel.