సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एका जागेवरून उपटून दुसर्या जागी लावता येईल असे लहान झाड.
ఉదాహరణ : आम्ही बागेत एक गुलाबाचे रोप लावले आहे
పర్యాయపదాలు : रोप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह छोटा पौधा जो एक जगह से हटाकर दूसरी जगह लगाया जाता है।
Young plant or tree grown from a seed.
అర్థం : एक प्रकारची छोटी वनस्पती.
ఉదాహరణ : श्यामच्या बागेच वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत.
అర్థం : झाडाचे प्रारंभिक रूप.
ఉదాహరణ : पावसाळ्यात जिकडे तिकडे अनेक तऱ्हेची रोपे उगतात.
उगने वाले वृक्ष का आरंभिक रूप।
Young tree.
ఆప్ స్థాపించండి