అర్థం : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
ఉదాహరణ :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
పర్యాయపదాలు : उणावणे, कमी होणे, गळणे, घटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।అర్థం : शरीराची जाडी कमी होणे.
ఉదాహరణ :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
పర్యాయపదాలు : क्षीण होणे, बारीक होणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।అర్థం : शारीरिक शक्ती कमी होणे.
ఉదాహరణ :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
పర్యాయపదాలు : अशक्त होणे, कृश होणे, क्षीण होणे, रोडणे, वाळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।
बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।