అర్థం : रोगाने पछाडलेला.
ఉదాహరణ :
ग्रामीण भागात आजही अनेक रोगग्रस्त व्यक्ती उपचारापासून वंचित आहेत.
పర్యాయపదాలు : आजारी, दुखणाईत, दुखणेकरी, रुग्णाईत, रोगग्रस्त, व्याधिग्रस्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Somewhat ill or prone to illness.
My poor ailing grandmother.