అర్థం : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ఉదాహరణ :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
పర్యాయపదాలు : ओढा, कल, प्रवृत्ती, रुची, स्वारस्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.అర్థం : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
పర్యాయపదాలు : झोक