అర్థం : एक पौराणिक पर्वत.
ఉదాహరణ :
रैवतचे वर्णन महाभारतात देखील आढळते.
పర్యాయపదాలు : रैवत पर्वत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक दैत्य.
ఉదాహరణ :
रैवत हा एक बालग्रह आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चौदा मनुंपैकी पाचवा मनु ज्याची उत्पत्ती रेवतीपासून झाली असे मानले जाते.
ఉదాహరణ :
एका कथेनुसार रैवत मनु हे वैवस्वत मनुचे पुत्र होते.
పర్యాయపదాలు : रैवत मनु
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being