అర్థం : नुसत्या रेघांच्या साहाय्याने काढलेले चित्र.
ఉదాహరణ :
त्याने पक्ष्याचे रेखाचित्र काढले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु का रेखाओं से बनाया हुआ खाका जिसमें बीच के उतार-चढ़ाव, उभार-धँसाव आदि न हो।
श्याम का रेखा-चित्र सुंदर है।అర్థం : एखाद्या वस्तूचे नुसत्या रेषांनी काढलेले चित्र.
ఉదాహరణ :
मोहन कुशलतेने रेखाचित्र काढतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A representation of forms or objects on a surface by means of lines.
Drawings of abstract forms.