అర్థం : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
ఉదాహరణ :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
పర్యాయపదాలు : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रखडणे, लोंबकळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।అర్థం : स्वेच्छेने कामाचा वेग कमी करणे वा मागे राहणे.
ఉదాహరణ :
तो पुस्तकांच्या दुकानाशी काही वेळ रेंगाळला.
అర్థం : हळूहळू चालणे.
ఉదాహరణ :
गाडा रेंगाळत चालली होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :