అర్థం : सोळा आणे किमतीचे चांदीचे नाणे.
ఉదాహరణ :
जुन्याकाळी निरनिराळ्या राज्यात रुपयाला निरनिराळी नावे होती
పర్యాయపదాలు : रुपाया
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भारत पाकिस्तान इत्यादी देशांतील चलन.
ఉదాహరణ :
दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत कमी होत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नेपाळचे चलन.
ఉదాహరణ :
तिने मला दहा नेपाळी रुपये दिले.
పర్యాయపదాలు : नेपाळी रुपया
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नेपाल में चलने वाली मुद्रा।
उसने मुझे दस तथा बीस के नेपाली रुपये दिए थे।అర్థం : पाकिस्तानचे चलन.
ఉదాహరణ :
तिने व्यापार्याला पाकिस्तानी रुपयांचा एक गठ्ठा दिला.
పర్యాయపదాలు : पाकिस्तानी रुपया
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पाकिस्तान में चलने वाली मुद्रा।
उसने सौदागर को पाकिस्तानी रुपयों की एक गड्डी थमा दी।అర్థం : भारताचे चलन.
ఉదాహరణ :
भारतीय रुपयावर गांधीजींचे छायाचित्र असते.
పర్యాయపదాలు : भारतीय रुपया
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारत में चलने वाली मुद्रा।
भारतीय रुपयों में गाँधीजी की फोटो है।అర్థం : मॉरिशसचे चलन.
ఉదాహరణ :
एक मॉरिशसी रुपया म्हणजे जवळजवळ दीड भारतीय रुपया.
పర్యాయపదాలు : मॉरिशसी रुपया
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मारीशस में चलने वाली मुद्रा।
एक मारीशियन रुपया लगभग डेढ़ भारतीय रुपये के बराबर होता है।