అర్థం : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ఉదాహరణ :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
పర్యాయపదాలు : ओढा, कल, प्रवृत्ती, रोख, स्वारस्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.అర్థం : चांगली, टापटीपपणाची, सौंदर्याची आवड.
ఉదాహరణ :
घरातील सजावट ही गृहीणी रूची दर्शविते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A refined quality of gracefulness and good taste.
She conveys an aura of elegance and gentility.