సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
ఉదాహరణ : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
పర్యాయపదాలు : कायदा, क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, वहिवाट, शिरस्ता
అర్థం : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
ఉదాహరణ : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
పర్యాయపదాలు : क्रम, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, शिरस्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
ఆప్ స్థాపించండి