అర్థం : खर्च करून, वापरून झाल्यावर काही मागे राहणे.
ఉదాహరణ :
भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.
పర్యాయపదాలు : उरणे, बाकी राहणे, शिल्लक राहणे
అర్థం : एखाद्या विशिष्ट अवस्थेत राहणे.
ఉదాహరణ :
येथे वातावरण नेहमी एकसारखेच राहते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विशेष अवस्था में होना या किसी विशेष अवस्था का होना।
यहाँ मौसम अधिकतर एक जैसा रहता है।అర్థం : कुणाच्या घरी जास्त काळ राहणे.
ఉదాహరణ :
दिनू महिनाभर आजीकडेच राहिला आहे
పర్యాయపదాలు : मुक्काम करणे, वस्ती करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी क्रिया केल्यानंतरदेखील काही मागे उरणे.
ఉదాహరణ :
चांगले घासून धुतल्यावरही हा डाग तसाच राहिला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पूर्ण किंमत न मिळणे वा वसूल न होणे.
ఉదాహరణ :
हजार रुपयातले शंभर रुपये राहिले.
పర్యాయపదాలు : बाकी असणे, शिल्लक असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
ఉదాహరణ :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
పర్యాయపదాలు : टिकणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काही कारणामुळे एखादे कार्य होण्याचे राहणे.
ఉదాహరణ :
परीक्षेत माझे दोन प्रश्न सुटले.
పర్యాయపదాలు : सुटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भांडे इत्यादिकात एखादी गोष्ट राहणे.
ఉదాహరణ :
या डब्यात पन्नास लाडू सहज मावतील.
పర్యాయపదాలు : मावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या ठिकाणी वास करणे.
ఉదాహరణ :
माझे वडील गावी राहतात.
పర్యాయపదాలు : असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वंचित होणे.
ఉదాహరణ :
संतोषचे आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन राहून गेले.
పర్యాయపదాలు : राहून जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :