అర్థం : नक्षत्रचक्राच्या किंवा क्रांतिवृत्ताच्या कल्पित बारा भागांपैकी कोणताही एक भाग.
ఉదాహరణ :
रामची रास कन्या आहे
పర్యాయపదాలు : राशी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(astrology) one of 12 equal areas into which the zodiac is divided.
house, mansion, planetary house, sign, sign of the zodiac, star signఅర్థం : एकाच प्रकारच्या वस्तूंचा उंच समूह.
ఉదాహరణ :
तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते.
పర్యాయపదాలు : ढीग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :