అర్థం : स्वतःच्या देशाविषयी असणारा आदर व अभिमान.
ఉదాహరణ :
सावरकरांच्या कवितेतून राष्ट्रीयत्वाची भावना व्यक्त होते
అర్థం : एखाद्या राष्ट्राशी संबंधित असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
माझे राष्ट्रीयत्व भारतीय आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The status of belonging to a particular nation by birth or naturalization.
nationality