అర్థం : अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग.
ఉదాహరణ :
भारत माझा देश आहे
పర్యాయపదాలు : देश
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : देशातील सर्व लोक.
ఉదాహరణ :
जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
పర్యాయపదాలు : देश
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार.
ఉదాహరణ :
ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
పర్యాయపదాలు : देश
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A politically organized body of people under a single government.
The state has elected a new president.