అర్థం : एक नदी.
ఉదాహరణ :
रामगंगा ही जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून वाहते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
పర్యాయపదాలు : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, दहेंडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :