అర్థం : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.
ఉదాహరణ :
खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.
పర్యాయపదాలు : कोळ, खळ, गोंद, चिकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।
श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।