అర్థం : धान्य वगैरे लावण्याची जागा.
ఉదాహరణ :
शेतकरी शेतात बी पेरत आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
ఉదాహరణ :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :