అర్థం : राजाची पत्नी.
ఉదాహరణ :
शहाजहानने आपली राणी मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधवला.
పర్యాయపదాలు : राजपत्नी, राज्ञी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
राजा की पत्नी।
राजा दशरथ की तीन रानियाँ थीं।అర్థం : एखाद्या देशाची वा लोकसमूहाची स्वामिनी किंवा शासक.
ఉదాహరణ :
झाशीची राणी शेवटच्या घटकेपर्यंत स्वातंत्रासाठी लढत राहिली
పర్యాయపదాలు : राज्ञी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पत्त्याच्या खेळातले राणी असलेले पान.
ఉదాహరణ :
त्याने राणीला हुकुमाच्या दुर्रीनी मारले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
One of four face cards in a deck bearing a picture of a queen.
queen