అర్థం : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A severe scolding.
bawling out, castigation, chewing out, dressing down, earful, going-over, upbraidingఅర్థం : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.
ఉదాహరణ :
गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.
పర్యాయపదాలు : फटकारणे, रागवणे, रागे भरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।
वह एक भोले आदमी को डाँट रहा था।అర్థం : रागाने युक्त होणे.
ఉదాహరణ :
दादा तिच्यावर खूप चिडले.
పర్యాయపదాలు : कोपणे, चिडणे, चिरडणे, तापणे, भडकणे, संतापणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।అర్థం : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.
ఉదాహరణ :
कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.
పర్యాయపదాలు : चिडणे, तणतणणे, त्रागा करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :