అర్థం : पाणी साठवण्यासाठी वापरले जाणारे माती किंवा धातूचे मोठे भांडे.
ఉదాహరణ :
रांजणात चार हंडे पाणी मावते
అర్థం : मातीचा घडा.
ఉదాహరణ :
ह्या माठात स्वच्छ पाणी ठेवले आहे.
పర్యాయపదాలు : मडके, माठ, मातीचा घडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :