అర్థం : सरळ रेषेत एकामागे एक किंवा एकाशेजारी एक असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
नाटकाची तिकिटे मिळवण्यासाठी लोक रांगेत उभे होते
పర్యాయపదాలు : ओळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसी परम्परा जिसमें एक ही प्रकार की वस्तुएँ, व्यक्ति या जीव एक दूसरे के बाद एक सीध में हों।
राशन की दुकान पर लोगों की पंक्ति लगी हुई थी।అర్థం : एखादी गोष्ट किंवा व्यक्तीची प्रतिक्षा करणारी लोकांची किंवा वाहनांची रांग.
ఉదాహరణ :
रांग मोडून प्रवासी नेणाऱ्या वाहनचालकाला चांगला मार बसला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :