అర్థం : भावनांचे साहित्यातील प्रकटीकरण.
ఉదాహరణ :
रस नऊ आहेत शृंगार,वीर,करुण,अदभूत,हास्य,भयानक,बीभत्स,रौद्र व शांत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
साहित्य में कथानकों, काव्यों, नाटकों आदि में रहने वाला वह तत्व जो अनुराग, करुणा, क्रोध, रति आदि मनोभावों को जागृत, प्रबल तथा सक्रिय करता है।
रस की संख्या नौ मानी गई है।అర్థం : फळातील द्रव.
ఉదాహరణ :
लिंबाचा रस औषधी असतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
फल में रहनेवाला वह तरल पदार्थ जो दबाने,निचोड़ने आदि पर निकलता या निकल सकता है।
फल रस पीना सेहत के लिए अच्छा होता है।అర్థం : पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव.
ఉదాహరణ :
कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शरीरातील सात धातूंपैकी पहिला धातू.
ఉదాహరణ :
शरीरातील पाणी हे रस ह्या धातूत येते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीत वाटणारा आनंद.
ఉదాహరణ :
मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या पदार्थाचे सार अथवा तत्त्व.
ఉదాహరణ :
रस अनेक प्रकारचे असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence