అర్థం : एक असा खेळ ज्यात दोन गट एका रश्शीला दोन विरूद्ध दिशेने आपल्याकडे खेचतात व जो दुसर्याच्या सीमारेषेला स्पर्श करतो तो हरतो.
ఉదాహరణ :
रस्सीखेच हा सुप्रियाचा आवडता खेळ आहे.
పర్యాయపదాలు : रस्सीखेच
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक खेल जिसमें दो दल एक रस्सी को उल्टी दिशा में अपनी-अपनी ओर खींचते हैं और जो दूसरे की सीमा में खींच जाता है उसकी हार हो जाती है।
रस्साकशी में बल की परीक्षा होती है।A contest in which teams pull of opposite ends of a rope. The team dragged across a central line loses.
tug-of-war