అర్థం : दारू भरलेल्या पुरचुंडीवर दोर्या घट्ट गुंडाळून तयार केलेला फटाका.
ఉదాహరణ :
रश्शीबाँबचा आवाज मला सहन होत नाही.
పర్యాయపదాలు : रशीबॉम्ब, रश्शीबाँब, रश्शीबॉम्ब
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बारूद भरे हुए पोटली पर कसकर रस्सी लपेटकर बनाया गया पटाका।
रस्सी बम की आवाज मुझे बरदाश्त नहीं होती।