అర్థం : हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.
ఉదాహరణ :
रत्नांची आभूषणे बनवतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
ఉదాహరణ :
ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
పర్యాయపదాలు : नग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :