అర్థం : रडून दुःख प्रकट करण्याची क्रिया किंवा भाव.
ఉదాహరణ :
श्रीरामाच्या वनवासात जाण्याची बातमी ऐकून अयोध्यावासी विलाप करू लागली.
పర్యాయపదాలు : आकांत, विलाप, शोक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A cry of sorrow and grief.
Their pitiful laments could be heard throughout the ward.అర్థం : दुःख, वेदना ह्या समयी दुःखिताचा आक्रोश करून रडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याचा आकांत ऐकून काहीतरी अघटीत झाले ह्या शंकेन जीव घाबरला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :