అర్థం : साहित्यकृती निर्माण करणे.
ఉదాహరణ :
तरुणवयातच त्यांनी बर्याच कविता रचल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पदार्थ एकावर एक ठेवणे किंवा पदार्थाच्या एका थरावर दुसरा, दुसर्या थरावर तिसरा, अशा प्रकारे त्यांची रास करणे.
ఉదాహరణ :
गवंड्याने भींतीत विटा रचल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : षडयंत्र, योजना इत्यादी ठरविणे वा तयार करणे.
ఉదాహరణ :
दुर्योधनाने पांडवांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचले.
పర్యాయపదాలు : आखणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
षड्यंत्र आदि की रूपरेखा तैयार करना।
दुर्योधन ने पांडवों के खिलाफ साजिश रची।అర్థం : एखाद्या गोष्टीची निर्मिती करणे.
ఉదాహరణ :
मी आज नवी कविता रचली.
పర్యాయపదాలు : निर्मणे, निर्मिणे, रचना करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रच या बनाकर तैयार करना।
मैंने आज एक नई कविता की सृष्टि की।Bring into existence.
The company was created 25 years ago.