అర్థం : एखादी क्रिया अपेक्षेपेक्षा कमी वेगाने चालणे.
ఉదాహరణ :
पावसामुळे गाड्या रखडल्या.
పర్యాయపదాలు : खोळंबणे
అర్థం : अडथळा आल्यामुळे एखादी क्रिया काही काळासाठी थांबणे.
ఉదాహరణ :
सामग्रीच्या अभावी पुलाचे काम खोळंबले.
పర్యాయపదాలు : खोळंबणे, थंडावणे, थांबणे, रेंगाळणे, लोंबकळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चलते हुए कार्य आदि का बीच में बंद हो जाना या आगे न बढ़ना।
काम-धंधा सब रुक गया है।