అర్థం : कागदावर आखून केलेला खणवार विभागणीतील प्रत्येक खण.
ఉదాహరణ :
अर्जातील पाचव्या रकान्यात आपला पत्ता लिहावा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
ఉదాహరణ :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
పర్యాయపదాలు : स्तंभ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :