అర్థం : जिच्यामुळे मन गुंतवून ठेवले जाते व मनाला आनंद मिळतो ती क्रिया.
ఉదాహరణ :
आकाशवाणीचा प्रमुख उपयोग मनोरंजन हा असला तरीही लोकशिक्षणासाठी आकाशवाणीचा भरपूर उपयोग करता येतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मन को प्रसन्न करने वाली बात या काम।
खेल मनोरंजन का एक साधन है।