అర్థం : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
चाम ढोक भातशेतात आढळतात.
పర్యాయపదాలు : चन्ना ढोक, चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :