అర్థం : चित्र वगैरेंना रंगाने युक्त करणे.
ఉదాహరణ :
ह्या आंब्याला पिवळ्याने रंगव.
పర్యాయపదాలు : रंग भरणे
అర్థం : एखादी वस्तू घोळलेल्या रंगात टाकून ती रंगीत करणे.
ఉదాహరణ :
आजी धोतर रंगवित होती.
పర్యాయపదాలు : रंगविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :