అర్థం : नाटक इत्यादी जेथे सादर करतात ती जागा.
ఉదాహరణ :
तिसर्या प्रवेशात रंगमंचावरील नेपथ्य बदलते
పర్యాయపదాలు : रंगमंच
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा चालणारा व्यवहार.
ఉదాహరణ :
विष्णुदास भावे यांनी १८४३ साली रचलेले सीता स्वयंवर हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक आहे