అర్థం : एखाद्या वस्तूला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ.
ఉదాహరణ :
ह्या साडीला लाल रंगात रंग.
పర్యాయపదాలు : डाय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any material used for its color.
She used a different color for the trim.అర్థం : जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.
ఉదాహరణ :
रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे.
పర్యాయపదాలు : खूण, चिन्ह, संकेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दिखाई देने या समझ में आने वाला ऐसा लक्षण, जिससे कोई चीज़ पहचानी जा सके या किसी बात का कुछ प्रमाण मिले।
रेडक्रास चिकित्सा क्षेत्र का एक महत्वपूर्ण चिह्न है।అర్థం : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक.
ఉదాహరణ :
इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
పర్యాయపదాలు : वर्ण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :