అర్థం : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.
పర్యాయపదాలు : गोसावी, चतुर्थाश्रमी, जोगी, संन्यासी
అర్థం : स्वस्वरूपाचे खरे ज्ञान असणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
मोठ-मोठे आत्मज्ञानीदेखील ईश्वराच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात.
పర్యాయపదాలు : आत्मज्ञानी, आत्मदर्शी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जिसे आत्म का ज्ञान हो।
बड़े-बड़े आत्मज्ञानी भी ईश्वर दर्शन के लिए लालायित रहते हैं।