అర్థం : ध्यानादी साधनेद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे शास्त्र.
ఉదాహరణ :
ते योगात पारंगत आहेत
పర్యాయపదాలు : योगशास्त्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट साधली जाण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची जुळणी.
ఉదాహరణ :
आज बर्याच दिवसांनी तुमच्या भेटीचा योग आला