అర్థం : दोन पक्षांमध्ये शस्त्रांनी होणारी मारामारी.
ఉదాహరణ :
युद्ध हे नेहमीच विनाशकारक असते
పర్యాయపదాలు : कंदन, झुंज, रण, रणकंदन, रणसंग्राम, लढा, लढाई, संगर, संग्राम, समर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शत्रुतावश दो दलों के बीच हथियारों से की जाने वाली लड़ाई।
महाभारत का युद्ध अठारह दिनों तक चला था।అర్థం : एखादी धोकादायक गोष्ट संपुष्टात आणण्यासाठी केलेले अंतर्गत अभियान.
ఉదాహరణ :
आपल्या दहशतीविरोधात लढा दिला पाहिजे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A concerted campaign to end something that is injurious.
The war on poverty.