అర్థం : एका विशिष्ट प्रकारच्या घटनांची श्रुंखला आढळणारा इतिहासातील एक मोठा कालखंड.
ఉదాహరణ :
ह्या युगात हिंसाचार वाढला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
ఉదాహరణ :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
పర్యాయపదాలు : काळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :