అర్థం : युक्रेनशी संबंधित वा युक्रेनचा.
ఉదాహరణ :
युक्रेनियन लोक हे मूळ स्लाव्ह वंशाचे आहे.
అర్థం : युक्रेन ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
ఉదాహరణ :
कांताला युक्रेनियन आणि रशियन ह्या दोन्ही भाषा येतात.
పర్యాయపదాలు : युक्रेनियन भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
यूक्रेन देश की कार्यालयीन भाषा।
कांता को यूक्रेनी तथा रूसी आती है।The Slavic language spoken in the Ukraine.
ukrainianఅర్థం : युक्रेनियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ఉదాహరణ :
११व्या ते १६ व्या शतकापर्यंत लिखित युक्रेनियन वाङ्मय हे चर्च स्लाव्होलिक भाषेत आहे.