అర్థం : परीक्षेत सफल झालेला.
ఉదాహరణ :
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जाईल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Meeting the proper standards and requirements and training for an office or position or task.
Many qualified applicants for the job.అర్థం : यश मिळवलेला.
ఉదాహరణ :
अखेर ती ही बातमी मिळवण्यात यशस्वी ठरली.
त्याच्याविना आपण आपल्या उद्दिष्टात सफळ झालोच नसतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having succeeded or being marked by a favorable outcome.
A successful architect.అర్థం : यश मिळविलेला.
ఉదాహరణ :
पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्याचे एक यशस्वी लेखक होते.
పర్యాయపదాలు : कीर्तिमान, कीर्तिवंत, यशवंत, यशस्मान, यशस्वान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसे यश मिला हो।
मुंशी प्रेमचंद हिंदी साहित्य के एक यशस्वी रचनाकार थे।Widely known and esteemed.
A famous actor.